झेप फाउंडेशन ही प्रशिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था असून संस्थेचे अध्यक्ष भगवंत चव्हाण हे आहेत. आम्ही मागील 15 वर्षापासून एज्युकेशनल ट्रेनिंग इंडस्ट्रीजमध्ये काम करत आहोत. झेप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थांमध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थी कला, क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्यास अश्या प्रकारे प्रेरित होतील की,त्याची दैनंदिन शैक्षणिक प्रक्रिया ही क्लिष्ट न राहता सहजसुंदर व आनंददायी राहील आणि हेच विद्यार्थी पुढे चालून देशाचे विश्वाचे जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनतील
Learn Moreनुकत्याच जन्मलेल्या बाळापासून तर 70 वर्षाच्या व्यक्तीसाठी आम्ही तयार केले आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम. स्पेशल ऑफरसाठी आजच आपली नोंदणी करा