ZEP HAPPINESS HUB हे एक लाईफ कोचिंग आणि ट्रान्सफॉर्मेशनल ट्रेनिंग प्लॅटफॉर्म असून याचे संस्थापक आणि प्रमुख भगवंत चव्हाण आहेत. आम्ही मागील 15 वर्षांपासून एज्युकेशनल आणि लाईफ ट्रेनिंग क्षेत्रात कार्यरत आहोत. ZEP HAPPINESS HUB च्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये आणि सर्व वयोगटांमध्ये सकारात्मक, प्रेरणादायी आणि अनुभवाधारित शिकण्याचे वातावरण निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा शोध घेता येईल, विचारांची दिशा बदलता येईल आणि जीवन अधिक सजग, सुंदर व आनंदी बनवता येईल. या प्रक्रियेतून विद्यार्थी आणि व्यक्ती कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, भावनिक आणि आध्यात्मिक विकास या सर्व क्षेत्रांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्यास आणि कृतीशील बनण्यास प्रेरित होतील. त्यामुळे त्यांचे शिक्षण किंवा जीवन हे क्लिष्ट न राहता सहजसुंदर, समतोल आणि अर्थपूर्ण बनेल — आणि अशा व्यक्तीच पुढे चालून देशाचे आणि विश्वाचे जागरूक, संवेदनशील व जबाबदार नागरिक होतील. झेप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थांमध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थी कला, क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्यास अश्या प्रकारे प्रेरित होतील की,त्याची दैनंदिन शैक्षणिक प्रक्रिया ही क्लिष्ट न राहता सहजसुंदर व आनंददायी राहील आणि हेच विद्यार्थी पुढे चालून देशाचे विश्वाचे जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनतील
Learn More
नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून तर 70 वर्षाच्या व्यक्तीसाठी आम्ही तयार केले आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम. स्पेशल ऑफरसाठी आजच आपली नोंदणी करा
Head office Pune / Corporate office Dhule / Telecalling office Noida delhi
97-64-12-13-25
zep48zep@gmail.com
नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून तर 70 वर्षाच्या व्यक्तीसाठी आम्ही तयार केले आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम. स्पेशल ऑफरसाठी आजच आपली नोंदणी करा
© ZEP HAPPINESS HUB. All Rights Reserved. Designed by ZEP HAPPINESS HUB