9 स्टेप मध्ये आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवा
🌟 LIFE ENGINEERING🌟
स्वतःच्या आयुष्याचे इंजिनियर बना!
आजच आपले रजिस्ट्रेशन करा
Trainer Bhagwant Chavhan
ट्रेनर - भगवंत चव्हाण
लाईफ कोच आणि मोटिव्हेशनल ट्रेनर

⚙️ 🔷 Life Engineering म्हणजे काय?

🚀 Life Engineeringही एक जीवन परिवर्तन प्रणाली आहे — जी आपणास आपल्या आयुष्याचे स्वतः शास्त्रशुद्ध नियोजन करायला शिकवते. यातून तुम्हाला तुमचे ध्येय ठरवणे, स्वतःचे मूल्यमापन, आणि संपूर्ण जीवनाचा समतोल साधणे शिकता येते.

WhatsApp Icon JOIN WhatsApp

💫 चला, आजपासूनच स्वतःचे आयुष्य सकारात्मकपणे डिझाईन करूया!

"तुमचं आयुष्य, तुमच्याच हाती!"

मानवाचा जन्म झाल्यापासून तर शेवटपर्यंत मानव आपल्या आयुष्यात विविध विकासाचे टप्पे पूर्ण करत असतो. आयुष्य जगत असताना मानवाचे शैक्षणिक, सामाजिक, वैवाहिक, व्यवसाईक आयुष्यात सहजता आणि सुलभता निर्माण व्हावी तसेत मानव करत असलेला प्रत्येक कृती आनंददायी पद्धतीने व्हावी लाईफ इंजिनियरिंग प्रोग्रामचा मुख्य उद्देश आहे

🛠️ मुख्य उद्देश

🔥Self Motivated (स्वयंप्रेरित)

प्रेरणा अंतर्मनातूनच येते आणि यश मिळवते.

🛡️Self Governed (स्वशासित)

स्वतःवर शिस्त ठेवणं म्हणजे स्वतंत्रतेची खरी ओळख.

🧱Self Reliant (स्वावलंबी)

अडचणीत स्वतःचा मार्ग शोधणे हे स्वावलंबन.

🧭Self Directed (स्वत: दिग्दर्शित)

आयुष्याची दिशा स्वतः ठरवणं हे नेतृत्व आहे.

🌟 LIFE ENGINEERING 🌟

🧍‍♂ स्वतःच्या आयुष्याचे स्वःता इंजिनियर बना! 🧍‍♂
"मित्रांनो बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा प्रत्येकाच्या आयुष्यात होताना दिसत आहे आणि त्याचमुळे प्रत्येकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या मानसिकतेवर होताना दिसून येत आहे. त्याचमुळे आज प्रत्येक व्यक्तीला लाईफ डेव्हलपमेंटची गरज आहे. म्हणूनच मित्रानो मानवी आयुष्यात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी लाईफ इंजिनिअरिंग या कोर्सची निर्मिती केली आहे. "

👩‍🦰 कार्यक्रम का आवश्यक आहे ?

⿢ Life Coaching – आतून बाहेरपर्यंत बदल!

💫 विचार, भावना, नातेसंबंध, निर्णय – या सर्वांमध्ये समतोल साधायचा असतो.

🌈 या ट्रेनिंगमध्ये मिळेल?

🌈 कोण सहभागी होऊ शकतो?

📍 ठिकाण :

निसर्गरम्य ठिकाणी – मन, शरीर आणि आत्मा यांना विश्रांती देणारे वातावरण

📌 मर्यादित जागा! नाव नोंदणी सुरू आहे!

WhatsApp Icon JOIN WhatsApp

🚀 लाईफ इंजिनियर चे वैशिष्ट्य

🧠 सेल्फ मूल्यमापन करणे

लाईफ इंजिनिअर स्वःताचे मूल्यमापन करतो आणि आयुष्यात कुठकुठल्या आयामांमध्ये समस्या आहे हे शोधतो.

🔧 अ‍ॅक्शन घेणे

ज्यापण समस्या आहेत त्यावर उपाययोजना शोधून प्रोब्लेम सोडवतो.

✨ अधिक प्रभावी करणे

स्वतःच्या आयुष्याला अधिक प्रभावी बनवतो.

⚙️ आपण कंप्युटर इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर पहिले असतील, परंतु आपल्या लाईफ चे इंजिनिअर कोण आहेत?

🚀 या कोर्सच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याचे इंजिनियर स्वतः बनता!

WhatsApp Icon JOIN WhatsApp

🎥 आमचे प्रेरणादायी व्हिडिओ

स्वतःच्या आयुष्याचे इंजिनिअर बना

लाईफ इंजीनियरींग प्रोग्राम अभिप्राय

✅ 9 स्टेप मध्ये आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवा

🌟 LIFE ENGINEERING 🌟

"स्वतःच्या आयुष्याचे स्वतःच इंजिनियर बना!"

🔁 एकदा आपल्या आयुष्याचा प्रवास आमच्यासोबत सुरु करा,
आणि अनुभव घ्या यश, शांती आणि प्रेरणेचा नवा अध्याय!

📲 आताच रजिस्ट्रेशन करा

📸 आधीचे लाईफ इंजिनीयरिंग प्रोग्राम फोटो

Life Engineering Event 1
Life Engineering Event 2
Life Engineering Event 3
Life Engineering Event 4
Life Engineering Event 5
Life Engineering Event 6
Life Engineering Event 7
Life Engineering Event 8
Life Engineering Event 9
Life Engineering Event 10
Life Engineering Event 11
Life Engineering Event 12

📩 Contact Us

💌 Email: zep48zep18@gmail.com

WhatsApp Icon जॉईन WhatsApp
🌟 LIFE ENGINEERING 🌟